अमित शहा यांनी कोविड-19 लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे कोविड-19 साथीच्या आजारा विरुद्धच्या लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १३५ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १३५ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला. काल ६८ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांनं दिलेल्या लस मात्रांची एकूण...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हैद्राबादकडे प्रयाण
मुंबई : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा गोव्यासह सर्व राज्यांना फायदा होईलः प्रल्हाद जोशी
जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाचे उच्चाटन, तिहेरी तलाकचे गुन्हेगारीकरण व एखाद्या व्यक्तीला 'दहशतवादी' म्हणून नियुक्त करण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती, हे निर्णय सरकारच्या गेल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात पथ-दर्शक ठरले आहेत. संसदीय...
स्टार्ट अप इंडिया
नवी दिल्ली : ‘स्टार्ट अप इंडिया’ या उपक्रमाची 16 जानेवारी 2016 ला सुरुवात झाली, त्यात 19 कृती बिंदूचा समावेश आहे. स्टार्ट अप इंडियाला सुरुवात झाल्यापासून 24-6-2019 पर्यंत औद्योगिक प्रोत्साहन आणि...
नरेंद्र मोदींच्या ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा...
भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून लाल किल्ल्यावरून केलेले भाषण
माझ्या प्रिय देशवासियांनो,
स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व...
युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला.
पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...
किंबर्ले प्रक्रिया बैठक मुंबईत होणार
नवी दिल्ली : किंबर्ले प्रक्रिया बैठक येत्या 17 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार आहे. किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्किम केपीसीएस म्हणजे किंबर्ले प्रक्रिया प्रमाणन योजनेच्या विविध कार्यकारी गट आणि...
रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित ६७ व्या राष्ट्रीय...








