तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा किंवा उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा किंवा उद्या कोणत्याही क्षणाला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकू शकतं अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव...
लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार – डॉक्टर हर्ष वर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातली लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार असून बूथ पातळीपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी आज सकाळी सांगितलं.
यासाठी...
महिलांच्या क्रिकेटमध्ये ५० षटकांच्या मालिकेत इंग्लंडची भारतावर निर्विवाद आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये सुरु असलेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लडनं भारताचा ५ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत २-० अशी निर्विवाद...
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर उद्या राज्यपालांची परिषद
नवी दिल्ली : आदरणीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांच्या उद्या दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावरील परीषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार...
खेलो इंडियामधे आज विविध खेळांची रेलचेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. यात प्रामुख्यानं जिम्नॅस्टीक, सायकलींग, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस आणि ज्युडो यांचा समावेश...
राष्ट्रपतींची राज्यपालांशी कोरोनाबाबत चर्चा; राज्यपाल कोश्यारी मुंबई येथून सहभागी
मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह कोरोना व्हायरस आजारासंबंधी विविध विषयांवर देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली....
घरातच राहून सण साजरे करत असल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले देशवासियांचे आभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात देशभरात विविध सण संयमाने साजरे केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते....
कोविड- 19 च्या प्रतिबंधासाठी सहाय्य करण्याकरिता महाराष्ट्र आणि केरळमध्ये दोन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकं पाठविण्यात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड – 19 च्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासंबंधी आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र आणि केरळमध्ये दोन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकं पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला...
पेट्रोल- डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल- डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर लीटरमागं ४० पैसे तर डिझेलचे दर लीटरमागं ४५ पैशांनी वाढले आहेत.
रविवारपासून पेट्रोलच्या दरात एकूण...
तेजस या देशी बनावटीच्या ८३ लढाऊ विमानांच्या खरेदीला संरक्षण संपादन परिषदेची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेजस या देशी बनावटीच्या ८३ लढाऊ विमानांच्या खरेदीला संरक्षण संपादन परिषदेनं मान्यता दिली आहे. या विमानांच्या ताफ्यामुळे भारतीय हवाई दलाच्या संरक्षण सज्जतेत मोठी वाढ होणं...









