खासगी रेल्वे निविदा प्रक्रियेसाठी पूर्वानुभावाची अट रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील १०९ मार्गावर खासगी उद्योगसमूहाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या रेल्वेच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त उद्योग समूहांनी सहभागी व्हावं, यादृष्टीनं या निविदा प्रक्रियेतील पूर्वानुभवाची अट काढून टाकण्यात...
जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण सुसंगत शेती...
खाजगी रुग्णालयांकडून जास्तीचे पैसे आकारण्याविषयी तपासणी
नवी दिल्ली : भारत सरकारने कोविड -19 चा प्रभाव रोखण्यासाठी, अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारताने “संपूर्ण सरकार” आणि “संपूर्ण समाज” या पद्धतीचा अवलंब केला. माननीय पंतप्रधान, मंत्र्यांचा उच्चस्तरीय गट (जीओएम),...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वाक्वारेली सिमंड्स विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या २०० मधे स्थान मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन केलं आहे. IIT मुंबई, IIT दिल्ली आणि बेंगळुरुची...
इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची सोनिया गांधींची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज त्या बोलत होत्या.
डाळी आणि खाद्यतेलासारख्या जीवनावश्यक...
प्रधानमंत्र्यांनी मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेच्या बैठका बोलावल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेबदल केल्यानंतर आज मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेच्या बैठका बोलावल्या आहेत. मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी पाच वाजता, तर मंत्रिपरिषदेची...
अफवांपासून सावध राहा
मुंबई : प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेद्वारे, केंद्र सरकार महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे अशी अफवा सध्या पसरली आहे.
केंद्र सरकारची अशी कुठलीही योजना नसून ही बातमी पूर्णपणे...
कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी टीका उत्सव महत्वाची भूमिका बजावणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यामुळं कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी देशभरात आजपासून टिका उत्सव अर्थात लसीकरण उत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा व्यापक...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीसाठी व्हॉट्सअपद्वारेही नाव नोंदणी करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी आता व्हॉट्सअॅप या समाज माध्यमावरूनही नाव नोंदणी करता येणार आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. यासाठी ९०१३१५१५१५ या...
देशात काल एकाच दिवशी ८६ लाख १६ हजार ३७३ लाभार्थ्यांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल एकाच दिवसात कोविड प्रतिबंधक लशीच्या ८६ लाख १६ हजार ३७३ मात्रा लाभार्थ्यांना देत भारताने एक मैलाचा दगड रोवला. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...









