माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत बोरीवली इथल्या...

जेईई मेन्स प्रवेशपरीक्षा लांबणीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई मेन्स ही मे महिन्यात होणारी प्रवेश परीक्षा पुढं ढकलण्यात आली...

काँग्रेसची आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं केली. विधानभवन परिसरात निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस...

भगवान बुद्धांच्या शिकवणीतून जगाला खूप काही शिकण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भगवान बुद्धांच्या शिकवणीतून जगाला खूप काही शिकण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज दुरदृष्य प्रणालीद्वारे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या एका...

आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इटलीचे प्रधानमंत्री मारियो द्राघी यांच्यासोबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-ट्वेंटी देशांच्या सोळाव्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीमधे रोम इथं पोचले आहेत. त्यांच्या आज युरोपियन कॉन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला...

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली. चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...

“प्रत्येकासाठी निरोगी आरोग्य हाच नव्या भारताचा संकल्प”

सुदृढ भारताच्या आठ वर्षांचे तपशील पंतप्रधानांनी केले सामायिक "आगामी वर्षे आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांची असतील" नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गेल्या 8 वर्षांत भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राला बळकट...

दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सव आयोजित केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी  कुडाळ इथं आज केली. दशावतारी कला ही...

देशात १८ कोटीपेक्षा जास्त लसीकरण करून भारतानं ओलांडला महत्त्वाचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १८ कोटी पेक्षा जास्त कोविड१९ प्रतिबंधात्मक लसीचे डोस देऊन भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये ९६ लाख २७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला...

रेल्वे स्थानकांवर विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचा रेल्वेमंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेगाड़ी तसंच रेल्वेस्थानकांवर मास्क न लावणा-यांना ५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे. देशातल्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापकांना या संबंधी सूचना...