खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत
देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या विविध नेत्यांच्या भेटी;दुष्काळासंदर्भातसुद्धा केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
मुंबई : मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. एसईबीसी आणि आर्थिक...
राष्ट्रपती आणि तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याशी आज (15 ऑक्टोबर 2020) तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती महामहिम गुरबंगुली बेर्डीमुहमोदोव यांनी दूरध्वनी संवाद साधला.
दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक आणि सुसंस्कृत, सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे दोन्ही...
राष्ट्रपती भवनातील गार्ड बटालियन बदलाच्या सोहळ्याचे राष्ट्रपतीकडून अवलोकन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित भारतीय लष्कराच्या गार्ड बटालियन बदलाच्या सोहळ्याचे अवलोकन केले. यामधील पहिल्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनने सेरेमोनियल आर्मी...
‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी मार्गदर्शक-उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी प्राचीन काळापासून मार्गदर्शक असून आपली नैतिक आणि सामाजिक-सांस्कृतिक बंध या संकल्पनेभोवती गुंफलेले आहेत असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले...
विकास सहकार्य हा भारत श्रीलंका संबंधांचा कणा असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला आपल्या विकासागाथेत सहभागी करण्यासाठी भारत इच्छुक आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि राष्ट्रपतीं कोविंद यांची...
ई – सिगारेट बंदी विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई-सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकानुसार ई-सिगारेट्सचं उत्पादन, खरेदी-विक्री, वाहतूक, साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत.
यापैकी काहीही करणा-याला...
काही औषधनिर्मिती कंपन्यांना सीसीआयने लावला दंड
नवी दिल्ली : मध्य प्रदेश केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोसिएशन, इंदूर केमिस्ट असोसिएशन, हिमालया ड्रग कंपनी, इंटास फार्मास्युटिकल लिमिटेड सह त्यांच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी स्पर्धात्मकता कायदा 2002 च्या तरतुदीचं...
पंतप्रधानांनी साधला केंद्र सरकारच्या सचिवांशी संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोककल्याण मार्ग येथे केंद्र सरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन आणि डॉ. जितेंद्र...
जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर
नवी दिल्ली : जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधल्या कार्तिकेय गुप्ता याने प्रथम स्थान पटकावले असून त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये अहमदाबादची...
लखनऊमध्ये 5 ते 8 फेब्रुवारी 2020 दरम्यान 11 व्या डिफेक्सोचे आयोजन
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पहिल्यांदाच डीफएक्सपो इंडिया -2020 च्या 11व्या द्विवार्षिक प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. हे प्रदर्शन भारतीय संरक्षण उद्योगाला त्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची आणि त्यांच्या...








