स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा येत्या २ आठवड्यात जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायायलयाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यकाळ पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायायलयानं आज राज्य निवडणुक आयोगाला दिले. बृहन्मुंबई महानगर पालिकेसह राज्यातल्या...
लोकसेभच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसेभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची कोणताही विचार नाही, विरोधक खोटा प्रचार करुन देशवासियांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर...
ऑनलाइन बेटींगच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन सट्टेबाजीची जाहिरात करण्यापासून प्रसारमाध्यमांना परावृत्त करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्राॅनिक, सामाजिक ऑनलाईन माध्यमांवर ऑनलाईन सट्टेबाजी संकेतस्थळांच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध...
ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात आपल्याला डावललं जात असून महत्त्वाचे सर्व निर्णय राहुल गांधी आणि...
सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या ७ क्षेत्रांवर केंद्रीत अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प असून अमृत काळातला पहिलाच अर्थसंकल्प...
भारत – प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा अमेरिकेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागात अमेरिकेची जास्तीत जास्त विमानं या धावपट्टीवर उतरू शकतील,...
उच्च वेतनावर निवृत्ती वेतनाची मागणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ११ जुलैपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं, उच्च वेतनावर निवृत्ती वेतनाची मागणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व पात्र निवृत्ती वेतनधारकांना अर्ज करता यावा, आणि अर्ज...
हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. अहमदनगर ...
कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोळसा क्षेत्रातली अग्रमानांकीत कंपनी कोल इंडिया लिमिटेड कंपनीनं २०१३-२०१४ च्या तुलनेत या वर्षी कोळसा उत्पादनात ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी तर देशांतर्गत पुरवठ्यात ४३ टक्क्यांची...
केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारताविरूद्ध पहिला डाव सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं भारताविरूद्ध आपला पहिला डाव पुढे सुरू केला आहे. मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात कालच्या एक बाद...









