आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत सौरभ चौधऱीचं नेमबाजीत सुर्वणपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईजिप्तमधे कैरो इथं आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधऱीनं नेमबाजीत पहिलं सुर्वणपदक पटकावलं आहे. १९ वर्षांच्या सौरभनं काल पुरुषांच्या दहा मीटर एअर...
गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिर रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले – केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद पटेल...
नवी दिल्ली : विदर्भाचे खजुराहो अशी ओळख असणारे गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिर आता सूर्योदयापासून रात्री 9 वाजेपर्यंत भाविक व पर्यटकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती,केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री...
कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे- फग्गनसिंह कुलस्ते
नवी दिल्ली : कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे असे आवाहन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी केले आहे. जागतिक अर्थव्यवस्था एका कठिण टप्प्यातून जात...
भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी हा भारताच्या विदेश धोरणाचा महत्वाचा स्तंभ – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी हा भारताच्या परदेश धोरणाचा महत्वाचा स्तंभ असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. फ्रान्सच्या खासदारांच्या प्रतिनिधीमंडळाने नवी दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेतली त्यावेळी...
कोविड उपचारांसाठी लागणाऱ्य़ा औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर कमी – पंकज चौधरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणारी औषधं आणि उपकरणांवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यावरुन ५ टक्क्यावर आणल्याचं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी...
कॅप्टन अभिलाषा बरक ठरल्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला वैमानिक कॅप्टन अभिलाषा बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. अभिलाषा यांच्यासह ३७ अधिकाऱ्यांना आज नाशिक इथं लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून एव्हिएशन...
बँकेची परीक्षा आता मराठीतूनही होणार, केंद्र सरकारची घोषणा
बँक भरतीची परिक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी खूशखबर आहे. कारण, सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतून घेतल्या जाणाऱ्या विभागीय ग्रामीण बँकांच्या परिक्षा आता मराठीतही होणार आहेत. केंद्र सरकारने हा महत्वूपर्ण निर्णय...
कोविड – 19 चा मुकाबला : सीआरपीएफने पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला 88.81 कोटी रुपयांचे...
सीआरपीएफच्या कर्मचार्यांनी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत एक दिवसाच्या पगारामध्ये नम्र योगदान देण्याचे ठरविले आहे. कोविड -19 प्रसाराच्या या कठीण काळात आपल्या राष्ट्राशी ठामपणे उभे राहण्याचे आम्ही कर्तव्यपूर्वक वचनबद्ध आहोत:...
ऑपरेशन गंगातंर्गत गेल्या चोवीस तासात सहा विमानं भारताकडे रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेमधल्या खारकीव शहरातल्या मध्यवर्ती चौकात तसंच कीएवमधल्या दूरचित्रवाणी मनोऱ्यावर रशियानं बॉम्ब वर्षाव केल्यामुळे युद्धस्थिती गंभीर झाली आहे. कीएवमधल्या हल्ल्यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याच युक्रेनच्या अधिकाऱ्यानं...
स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर द्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवर्गातल्या शहरांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या नव उद्योजकांना भांडवल पुरवठा आणि क्षमता वर्धन करणं, तसंच स्टार्ट अप्स...









