गेल्या 5 वर्षात 3,20,488 बाल कामगारांची सुटका

नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प योजनांतर्गत स्थापन जिल्हा प्रकल्प संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षात 3,20,488 बाल कामगारांची सुटका करण्यात आली आणि त्यांचे योग्य पुनर्वसन तसेच शिक्षणाच्या...

भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नाही उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पूर्णपणे...

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल डॉ. हर्ष वर्धन यांनी केला प्रकाशित

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल प्रकाशित केला. सूचनांसाठी www.mohfw.gov.in वर तीन आठवड्यांसाठी तो उपलब्ध असेल. सर्वांपर्यंत...

राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीच्या मुलांबरोबर लष्कर प्रमुखांचा संवाद

नवी दिल्ली : राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीवर असलेल्या रामबाण, रिसी आणि राजोरी प्रांतातील 20 आणि बारामुल्लामधल्या 120 विद्यार्थ्यांनी आज नवी दिल्लीला भेट दिली. या विद्यार्थ्यांच्या गटाने लष्कर प्रमुख जनरल बिपीन...

पेटीएम पेमेंटस बँकेला सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंटस बँकेला आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी आरबीआय नं २९ फेब्रुवारीपासून पेटीएम बँकेचे व्यवहार बंद राहतील असं...

राजधानी दिल्लीच्या ओखला, जामिया, न्यु फ्रेंड्स कॉलनी आणि मदनपूर खादर परिसरातल्या सर्व शाळा आज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीच्या ओखला, जामिया, न्यु फ्रेंड्स कॉलनी आणि मदनपूर खादर परिसरातल्या सर्व शाळा आज बंद राहणार आहेत. या भागातली सद्य परिस्थती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात...

एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं, एअर इंडियाला विमान नियम १९३७चं पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्यामुळे प्रवाशाचा कोसळून मृत्यू...

डीडी इंडिया लवकरच जगभरात सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : दूरदर्शनचा 60 वा स्थापना दिवस नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. दूरदर्शनने 60 वर्षांच्या आपल्या प्रवासात दिलेले योगदान जावडेकर...

देशाने लसीकरण मोहिमेत १३८ कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या आज ३३९ व्या दिवशी देशानं १३८ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. आजच्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात लसींच्या ४१ लाखाहून अधिक मात्रा दिल्या गेल्या...

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रांची येथे सामूहिक योगाभ्यास

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक योगाभ्यास करण्यात आला. या योगाभ्यासापूर्वी पंतप्रधानांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग’, असे आपले ब्रीदवाक्य असायला...