प्रधानमंत्री दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक शिखर परिषदेला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात विविध देशांचे प्रमुख हवामान बदल,...

परोपकार हीच सज्जनांची संपत्ती – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परोपकार हीच सज्जनांची संपत्ती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फिजीतल्या सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी आज प्रधानमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. परोपकार हि भारत आणि...

‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह पहिले संरक्षण मंत्री

नवी दिल्ली : ‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेत राजनाथ सिंह यांनी आज इतिहास रचला. तेजसमधून भरारी घेणारे ते पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. स्वदेशी बनावटीच्या, हलक्या वजनाच्या आणि बहुविध कामगिरी...

अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक २०२२ संसदेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक, २०२२ काल संसदेनं मंजूर केलं आहे. आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी हे विधेयक आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन दिशा...

प्रधानमंत्री किसान योजना

नवी दिल्ली : देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री किसान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकरी निश्चित करणे आणि पीएम-किसान पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, याची...

प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. सरन्यायाधीश एन....

राष्ट्रीय पंचायत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 साठी उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर...

रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती देण्यासाठी लखनौ इथे 30 ऑगस्ट रोजी विक्रेता महामेळावा 2019...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या संशोधन आरेखन आणि मानक संघटनेने (आरडीएसओ) 30 ऑगस्ट 2019 रोजी लखनौ इथे विशेष, विक्रेता महामेळावा 2019 आयोजित केला आहे. रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती...

स्वच्छता ही सेवा 2019 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे ‘स्वच्छता ही सेवा 2019’ चा प्रारंभ केला. स्वच्छतेविषयी देशव्यापी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे....

देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल पंतप्रधान जारी करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल 29 जुलै रोजी लोक कल्याण मार्ग येथे जारी करणार आहेत. व्याघ्र गणनेसाठीची व्याप्ती,नमुना आणि कॅमेरा ट्रापिंग प्रमाण हे मुद्दे...