चारधाम प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधे रस्त्यांची रुंदी वाढवून दोन मार्गिका करायला सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चारधाम प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधे रस्त्यांची रुंदी वाढवून दोन मार्गिका करायला सर्वोच्च न्यायालयानं मंजूरी दिली आहे. ८९९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाअंतर्गत रस्तारुंदीकरणासाठी परवानगी मागणारी याचिका संरक्षण मंत्रालयानं...

महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी याला आज मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे . 29 सप्टेंबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद...

पीएमसी बँक घोटाळ्यातल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातल्या तीन आरोपींना मुंबईतल्या न्यायालयानं, येत्या 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. एच.डी.आय.एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान, त्याचा मुलगा सारंग, आणि...

रेल्वेतर्फे सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. संपूर्ण प्रवासात महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे या उपक्रमाचे...

इराकमध्ये निदर्शकांवर अश्रुधूराचा वापर

नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदार इथं सरकार विरोधी निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. इथले कायदेतज्ञ, निदर्शकांच्या मागण्या, मंत्रिमंडळाचे निर्णय तसंच सुधारणांची अंमलबजावणी याबाबत लवकरच चर्चा...

देशात वेळेवर आणि उच्च दर्जाच्या आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : देशभरात वेळेवर आणि उच्च दर्जाच्या आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते नवी दिल्लीत विज्ञान भवन...

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 17 कोटी 90 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 17 कोटी 90 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड प्रदान केले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत असा केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, मुस्तफाबाद इथं झालेल्या...

ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं काल सायंकाळी पुसद इथं निधन झालं. ते ९६ वर्षाचे होते. कर्नाटकातल्या जमखंडी गांवचे रामभाऊ १९४५ साली गांधीजींच्या सेवाग्राम...

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची अमेरिका आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतल्या  साठाव्या म्युनिक सुरक्षा परिषदेत परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर सहभागी होत आहेत. या परिषदेत डॉक्टर जयशंकर आज 'ग्रोइंग द पाई: सिझिंग शेअर्ड ऑपॉर्च्युनिटीज' या...