शेतकऱ्यांची काळजी घेणारे सरकार
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत 2019-20 या हंगामासाठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याला मंजूरी...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून नौदलाच्या किलर तुकडीला राष्ट्रपती सन्मानचिन्ह प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतींचं सन्मानचिन्ह २२ व्या मिसाइल व्हेसल स्क्वॉड्रनला प्रदान केलं. किलर स्क्वॉड्रन नावानंही हे पथक ओळखलं जातं. निशान अधिकारी लेफ्टनंट युद्धी...
देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. देशभरात काल ८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ४१९ नव्या रुग्णांची नोंद...
चारधाम प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधे रस्त्यांची रुंदी वाढवून दोन मार्गिका करायला सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चारधाम प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधे रस्त्यांची रुंदी वाढवून दोन मार्गिका करायला सर्वोच्च न्यायालयानं मंजूरी दिली आहे. ८९९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाअंतर्गत रस्तारुंदीकरणासाठी परवानगी मागणारी याचिका संरक्षण मंत्रालयानं...
देशाला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता असून त्यासाठी अद्ययावत प्रशिक्षणाची गरज आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...
2020 ऑलिम्पिक साठी कृती आराखडा
नवी दिल्ली : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी अधिकाधिक खेळाडू पात्र ठरावेत यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना साहाय्य करत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार...
शिष्यवृत्तीसाठी ६५० कोटी मंजूर – सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांची माहिती
नवी दिल्ली : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी 650 कोटींचा निधी देण्यास आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे...
अंतराळ गतिविधी कायद्यांतर्गत आवश्यक नियम लागु करणार
नवी दिल्ली : अंतराळ गतिविधी विधेयकावर सध्या काम सुरु असून, हे विधेयक पूर्व वैधानिक मसलतीच्या टप्प्यावर आहे. बाह्य अंतराळ गतिविधींबाबत भारताने संयुक्त राष्ट्रांशी करार केला आहे. या करारांतर्गत, येणारी...
भारत आणि जपानच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिझोराम इथं गेले काही दिवस सुरु असलेल्या भारत आणि जपानच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप झाला. या वाषिक सरावाचा हा दुसरा टप्पा होता.
पहाडी आणि अतिदुर्गम भागात...
होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती ) विधेयक, 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) मसुदा विधेयक, 2019 ला मंजुरी दिली आहे.
प्रभाव :
या विधेयकात केंद्रीय परिषदेचा अवधी सध्याच्या एक वर्षावरुन...









