सुरक्षा विषयक कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी आमची संरक्षण दले पूर्णतः सुसज्ज- संरक्षणमंत्री
370 कलम रद्द करण्यामुळे आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्याने 70 वर्षांपासून सुरू असलेला भेदभाव संपुष्टात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : सरकारने 370...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या अध्यक्ष अँजेला मर्केल आज नवी दिल्लीत ५ व्या द्वैवार्षिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाचव्या द्वैवार्षिक आंतरसरकार परिषदेसाठी जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्केल काल संध्याकाळी तीन दिवसाच्या भारत भेटीवर आल्या आहेत. या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद मोदी आणि मर्केल संयुक्त अध्यक्षपदी...
आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं...
२०१६ ते २०२१ या कालावधीत दरवर्षी सुमारे साडे पाच कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला असून मोठ्या संख्येने ते या योजनेशी जोडले गेले आहेत' असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज व्यक्त...
दूरदर्शनच्या ‘वतन’ या देशभक्तीपर गीताचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘वतन’ या दूरदर्शनने निर्मित केलेल्या देशभक्तीपर गीताचे प्रकाशन झाले. हे गीत नव...
राष्ट्रपतींच्या हस्ते शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता...
इस्रोच्या ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन, ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या भारतीय उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण केलं. हा उपग्रह कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावला...
जगातली सर्वात तरुण अभियांत्रिकी शक्ती हेच भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या हिरे आणि दागिने उद्योग क्षेत्रामध्ये विकासाची पूर्ण क्षमता असून या क्षेत्राची निर्यात २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
देशातल्या प्रौढ नागरिकांना ३७५ रुपयात खासगी लसीकरण केंद्रात मिळणार लशीची वर्धक मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी वर्धक मात्रा आता कमाल ३७५ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक...
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, सक्रीय रुग्णसंख्याही वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सर्व...









