राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. त्यानंतर ते रायगडावर रवाना झाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना  राष्ट्रपतींनी...

नरडवे सिंचन प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी; ८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार असून परिसरातील 53 गावांतील  8 हजार 84 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली...

देशात ओमायक्रॉनचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्राच्या पाठोपाठ आता दिल्ली आणि राजस्थानमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये टांझानियाहून परतलेल्या व्यक्तिमध्ये हा नवा प्रकार आढळला असून या...

देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. देशभरात काल ८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ४१९ नव्या रुग्णांची नोंद...

प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात सुगीनंतर शेतात पिकांचे अवशेष जाळण्यावर न्यायालयाची बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रातली वायू प्रदूषणाची भीषण पातळी लक्षात घेऊन या क्षेत्रात सुगीनंतर शेतात उरलेले पिकांचे अवशेष जाळण्यावर तसंच सर्व प्रकारचं बांधकाम करण्यावर आणि पाडण्यावर...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीचा 70 वा दीक्षांत...

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबाद येथील सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीच्या 70 व्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केले. ते म्हणाले, सरदार पटेल यांच्या नावाने असलेल्या अकादमीच्या...

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं १६१ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं १६१ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळपासून ६० लाखापेक्षा नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६१ कोटी...

ऑलंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या विभागात नामांकन मिळालेला नीरज पहिला भारतीय आहे. गेल्यावर्षी टोक्यो ऑलंपिक स्पर्धेत...

खेलो इंडिया

नवी दिल्ली : युवा आणि क्रीडा मंत्रालयाची खेलो इंडिया योजना देशात यशस्वीरित्या सुरु आहे. सुधारित अंदाजानुसार 2018-19 या वर्षात खेलो इंडिया योजनेसाठी 500.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 2018-19 या...

संसद सदस्यांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली : लोकसभेचे यशस्वी सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशीजी, हरदीप पुरी, गृह निर्माण समितीचे अध्यक्ष सी.आर.पाटील, ओम माथूरजी, उपस्थित सर्व खासदार, मंत्रिमंडळातील...