द्वारका येथील डीडीए ग्राउंड वरील दसरा सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती

नवी दिल्ली : द्वारका येथील डीडीए ग्राउंड येथील दसरा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की भारत ही उत्सवांची भूमी...

एससीओ सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांच्या 10 व्या बैठकीत आपत्कालीन स्थिती रोखण्यासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज...

नवी दिल्ली : आपत्कालीन स्थिती रोखण्यासंबंधी एससीओ सदस्य देशांच्या विभागप्रमुखांच्या 10 व्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संबोधित केले. आपत्कालीन स्थितीत कमीत कमी जीवित आणि वित्तहानी व्हावी यासाठी...

‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसंच अधिकाधिक पात्र व्यपक्तिंना या योजनेचा लाभ मिळावा, याकरता २ ते ८ डिसेंबरपर्यंत...

देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही जनगणना येत्या, १ एप्रिल पासून सुरु होईल आणि ३० सप्टेंबर पर्यंत चालेल. या जन गणनेदरम्यान, जनगणना कर्मचारी...

भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भुवनेश्वर इथं झालेल्या ऑलिंपिक पात्रता फेरीत ८ वेळा विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघानं रशियाला ४-२ ने हरवत पुढच्या वर्षी टोकियो इथं होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत आपलं...

महाराष्ट्र आणि कर्नाटकात पूरग्रस्त भागात लष्कराचे मदत आणि बचावकार्य वेगात

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पावसाची संततधार आणि ठराविक काळाने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. काही मोठ्या जलाशयांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे देखील पाणीपातळीत वाढ झाली आहे....

सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. लडाख क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन देणं तसंच...

कोरोनाच्या ओमीक्रॉन आणि डेल्टा प्रकारांची काही दिवसात त्सुनामी येण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्या एकाच वेळी होणाऱ्या फैलावामुळे कोविड १९ च्या रूग्णांची संख्या त्सुनामीच्या मोठ्या लाटेसारखी झपाट्यानं वाढत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे....

लैंगिक अत्याचारप्रकरणी मानवी हक्क आयोगाची केंद्र आणि राज्यासरकारांना नोटीसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महिलांविरोधातील लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी केंद्र, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाना नोटीस बजावली आहे. लैंगिक...

कुष्ठरोग्यांबाबत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावेत-डॉ. हर्ष वर्धन यांची केंद्रीय विधी आणि सामाजिक न्याय...

नवी दिल्ली : कुष्ठरोग्यांच्या बाबतीत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद तसंच...