देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२७ व्या दिवशी देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२९ कोटी...
इराकमध्ये निदर्शकांवर अश्रुधूराचा वापर
नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदार इथं सरकार विरोधी निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. इथले कायदेतज्ञ, निदर्शकांच्या मागण्या, मंत्रिमंडळाचे निर्णय तसंच सुधारणांची अंमलबजावणी याबाबत लवकरच चर्चा...
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सादर केला केंद्र सरकारच्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा
नवी दिल्ली : पुन्हा सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सादर केला. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे...
कोरोनाच्या ओमीक्रॉन आणि डेल्टा प्रकारांची काही दिवसात त्सुनामी येण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्या एकाच वेळी होणाऱ्या फैलावामुळे कोविड १९ च्या रूग्णांची संख्या त्सुनामीच्या मोठ्या लाटेसारखी झपाट्यानं वाढत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे....
लैंगिक अत्याचारप्रकरणी मानवी हक्क आयोगाची केंद्र आणि राज्यासरकारांना नोटीसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महिलांविरोधातील लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी केंद्र, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाना नोटीस बजावली आहे.
लैंगिक...
कुष्ठरोग्यांबाबत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावेत-डॉ. हर्ष वर्धन यांची केंद्रीय विधी आणि सामाजिक न्याय...
नवी दिल्ली : कुष्ठरोग्यांच्या बाबतीत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद तसंच...
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या साठी जम्मू आणि काश्मिर बँक, पीएनबी बँक, यस बँकेच्या 446 शाखांशिवाय भारतीय स्टेट बँकेच्या 100...
राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन
नवी दिल्ली : देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची 130 वी जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी...
दहशतवादी संघटनांना होणारा निधी पुरवठा आणि बेकायदेशीर कारवाया सुरुच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी कडक उपाययोजना करुनही या दहशतवादी गटांना अजूनही निधी पुरवठा होत असून, त्यांच्या बेकायदेशीर कारवाया सुरुच आहेत,अशी माहिती आर्थिक कारवाई कृतीदलानं...
देशातील पहिला राष्ट्रीय खेळणी मेळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत भरविण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील पहिला राष्ट्रीय खेळणी मेळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भरविण्यात येणार आहे. गांधीनगर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या...









