Home राष्ट्रीय

राष्ट्रीय

शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असे आवाहन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स येथे पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित...

केंद्रीय गृहमंत्र्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा याना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांसोबत आहे- अमित शाह नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी...

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली. चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...

आरोग्य सेतु अँपमधे वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेल्या आरोग्य सेतु अँप मधे वापरकर्त्याची माहिती सुरक्षित नसल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला आहे. या अँप...

केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने केलं स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरने स्वागत केलं आहे. पॅकेज मधील अनेक शासकीय योजनांचा फायदा उद्योजकांना होणार असून उद्योग...

रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उद्या निषेध आंदोलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलितांवरचे अत्याचार रोखण्याबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात...

देशात काल 82 हजार रुग्ण कोरोना मुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कालही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांच्या तिपटीपेक्षा जास्त आहे. देशात काल 82 हजार रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानं देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण...

रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारचं स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारने स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकसभेत एका...

देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट, तर या सरकारला खाली खेचणं हेच...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट आहे तर  या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी टीका  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज...

२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पूजा गेहलोत अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात भारताच्या पूजा गेहलोतनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुजानं २०१८ च्या...