मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे- डॉ. एल मुरुगन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने गेल्या आठ वर्षांत मत्स्य उत्पादन, निर्यात आणि मासेमारीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पावले उचलली.परिणामी मत्स्य उत्पादनात देश जगात तिसऱ्या क्रमांकावर...

देशातल्या कोरोना परिस्थितीला आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी त्याला उपस्थित होते. वैद्यकीय...

नियमनाबाहेरील ठेवी योजनांवर बंदी आणणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आगामी संसद अधिवेशनात विधेयक सादर होणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमानाबाहेरील ठेवी योजनांवर बंदी घालणारे विधेयक संमत केले. नियमानाबाहेरील ठेवींवर बंदी घालणाऱ्या वटहुकूमाची जागा...

देशाला रसायन आणि पेट्रोरसायन क्षेत्रातलं उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन योजनेचा विचार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला रसायन आणि पेट्रोरसायन क्षेत्रातलं उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन योजनेचा विचार सरकार करेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. नवी...

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक आयुक्तांचे औपचारिक स्वागत

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज नवे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आज आयोगाच्या बैठकीत औपचारिक स्वागत केले.  यावेळी आयोगातील इतर...

अर्थसंकल्प रेल्वेच्या दृष्टीने ऐतहासिक असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेच्या पायाभूत प्रकल्प उभारणीसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, हा अर्थसंकल्प रेल्वेच्या दृष्टीने ऐतहासिक आहे, असे मत केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल...

उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांवर ‘आयुष मार्क’ लावलं जाणार – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेल्या उच्च गुणवत्तेच्या दर्जेदार आयुष उत्पादनांवर मार्क अर्थात विशेष आयुष मानचिन्ह  लावलं  जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं...

बिहारमध्ये पाच कोटी लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं पाच कोटींचा टप्पा पार केला आहे. यापैकी ४ कोटींहून अधिक लोकांना लसीची पहिली मात्रा तर ९३ लाखांहून अधिक लोकांना लसीच्या दोन्ही...

राज्यसभेत अशासकीय प्रस्तावांवर चर्चा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज राज्य सूचीमधून समावर्ती सूचीत हस्तांतरीत केलेल्या विषयांचा परत राज्य सूचीत समावेश करण्यासाठी घटना दुरुस्तीसह इतर आवश्यक उपाय योजना करण्यासाठीदृष्टीनं एका अशासकीय प्रस्तावावर आज...

ब्राह्मोसचं सफल परीक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातल्या चांदीपूर किनाऱ्यावर आज ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे सुखोई ३० या सुपरसोनिक लढाऊ विमानाद्वारे सफल परीक्षण करण्यात आलं. हा ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या...