तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधानांचा आज दूर दृश्यप्रणालीद्वारे संवाद.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आणि, पेट्रोलियम आणि भुगर्भ वायू मंत्रालयानं आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील प्रमुख तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य...

दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फटाक्यांच्या माध्यमातून वाढणारे प्रदूषण लक्षात घेता राष्ट्रीय हरित लावादानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली आहे. आज मध्यरात्रीपासून ही बंदी लागू...

टोकीयो ऑलिम्पिकसाठी निघालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांकडून प्रेरणादायी प्रोत्साहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सुरू असलेला देशाचा लढा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणि येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होत...

न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन केली जावीत – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे अशी भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे. भारतासारख्या मोठ्या देशात...

रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं उद्यापासून सुरु होणारी पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली असून, बैठकीची नवीन तारीख लवकरच कळवली जाईल, असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. चौथं द्वैमासिक...

२०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची घरं, जमीन आणि पशुधन याबाबत जानेवारी ते डिसेंबर २०१९...

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातला टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री आश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी...

व्हिएतनाममधे कोविड १९ विषाणूचा नवा प्रकार आढळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या विषाणूचा नवा प्रकार व्हिएतनाममधे आढळला असल्याचं तिथले आरोग्य मंत्री गुयेन थान्ह लाँग यांनी काल जाहीर केलं. कोरोना विषाणूचं हे नवं रुप भारतात...

विविध मागण्यासाठी राज्यभरातले निवासी डॉक्टर आजपासून संपावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने आज पासून राज्यात संप पुकारला आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संपावर...

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून प्रधानमंत्री उद्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर  परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा पाचवा भाग आहे. या कार्यक्रमात...