परोपकार हीच सज्जनांची संपत्ती – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परोपकार हीच सज्जनांची संपत्ती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फिजीतल्या सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी आज प्रधानमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. परोपकार हि भारत आणि...

राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती , प्रधानमंत्री यांच्याकडून जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीचं पर्व प्रत्येकाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सौहार्द...

सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेत समाविष्ट करुन घेण्याच्या केंद्र सरकारच्या सर्व...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम 2013 मधे समाविष्ट करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत, तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण...

गलवान खोऱ्यावरील चीनच्या हक्कासदंर्भात भूमिका स्पष्ट करण्याची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमधल्या संपूर्ण गलवान खोऱ्यावर चीन हक्क सांगत आहे, त्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी...

कोविड 19 वरील लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी ICMR प्रयत्नशील

नवी दिल्ली : भारतात निर्माण करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लशीच्य सर्व चाचण्या पूर्ण करून येत्या 15 ऑगस्टपर्यंत ती उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे. कोव्हॅकसिन...

इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे....

अरबी समुद्रात निर्माण झालेलं अतितीव्र स्वरुपाचं तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळानं अधिक तीव्र स्वरुप धारण केलं आहे. गेल्या सहा तासापासून ते १३ किलोमीटर प्रतितास वेगानं गुजरातच्या दिशेनं सरकत...

योग महोत्सव २०२३ मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग महोत्सव 2023 मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथल्या ताल कटोरा स्टेडिअम मध्ये आज आणि उद्या योग...

पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात येणार ७५ रुपये मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचं प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- संयुक्त राष्ट्रांतर्फे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून चालविण्यात येणारी अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफ. ए. ओ. यंदा येत्या १६ तारखेला ७५ वर्षं पूर्ण करीत आहे....

भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या...