ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या भारतीय वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी बनल्या आहेत. ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या पश्चिम क्षेत्राच्या क्षेपणास्त्र स्क्वॉड्रनचे...
लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. न्यायालयानं त्यांना एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देशही दिले आहेत.
उच्च न्यायालयानं लखीमपूर...
शस्त्र दुरुस्ती विधेयक- २०१९ला संसदेत मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं शस्त्र दुरुस्ती विधेयक २०१९ ला मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे शस्त्र कायदा १९५९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या विधेयकामुळे एका व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या शस्त्र...
प्रकाशाचा सण दीपावलीचा देशभरात उत्साह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी, आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. आज संपत्तीची देवता लक्ष्मीचं पूजन केलं जातं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...
जागतिक समस्यांवरच्या उपायांसाठी सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक शांतता, जागतिक भरभराट किंवा जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, या कारणांमुळे सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षा आणि आत्मविश्वासानं बघत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दिसले १७ हजार १८६ प्राणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची शिरगणती झाली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील एकूण 546 मचाणीवरून एकूण 17 हजार 186 प्राण्यांचे दर्शन झाले.
त्यामध्ये 35 वाघ,...
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. संसद भवन संकुलात आयोजित या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद...
कोविड-१९ च्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवाचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ नियंत्रणासाठीच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले...
जीपीएस ऐवजी भारताची दिशादर्शक उपग्रह प्रणाली ‘नाविक’
नवी दिल्ली : इस्रोने भारताची स्वत:ची क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली सुरु केली असून, तिचे नाव ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’-नाविक असे आहे. एप्रिल 2018 पासून ती कार्यरत आहे.
या प्रणालीची क्षमता...
टोक्यो पॅरालंपिक स्पर्धेसाठी ५४ सदस्यांचा भारतीय चमू जपानला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी खेळताना १३० कोटी भारतीय आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहेत ही भावना मनात राहूद्या असं आवाहन टोक्यो पॅरालिम्पिकला जाणाऱ्या भारतीय पॅराखेळाडूंना केंद्रीय युवक व्यवहार आणि...











