दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयानं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, ICSE अर्थात भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर राज्य शिक्षण मंडळाना टाळेबंदी दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला...

खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारीवर भरड धान्य हा उपाय – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारी यावर बाजरी सारखी पौष्टिक भरड धान्य हा उपाय ठरु शकतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. ते इंडोनेशियातील...

पीएमसीचे 78 टक्के खातेधारक रक्कम काढू शकतात-निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएमसी बँकेतले 78 टक्के खातेधारक आपल्या खात्यातली रक्कम काढून घेऊ शकतात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. त्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. रक्कम...

कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती

नवी दिल्ली : कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनांवर सर्वोच्च...

बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडतानाच्या धोरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुधारित दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडतानाच्या धोरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल सुधारित दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार आता नोवेल कोरोना विषाणू संसर्गाची तीव्र...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित...

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटी 41 लाख मात्रा देण्यात आल्या. काल 42 लाख 4 हजार मात्रा देण्यात आल्या. काल 8 हजार...

राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 (एनआरईपी) च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीची मुदत वाढवून ती 24.09.2019 केली आहे. 25 जुलै 2019 रोजी हा...

अंतराळ आधारित माहिती पुरवणारे 32 पृथ्वी निरीक्षण संवेदक सध्या कक्षेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अद्ययावत क्षमतेचे  32 पृथ्वी निरीक्षण  संवेदक सध्या कक्षेत असून अंतराळ आधारित माहिती  पुरवत असल्याचे केंद्रीय अणू उर्जा आणि अंतराळ राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज...

नव्या कृषी कायद्यामुळे कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल – नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी...