अहमदाबाद मधल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ आरोपींना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात मधल्या अहमदाबाद इथं २००८ साली झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात आज गुजरातच्या विशेष न्यायालयानं ३८आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायालयाचे न्यायमुर्ती ए आर पटेल यांनी...

रेल्वेने प्रवास करू न शकलेल्या पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा पासाचा कालावधी वाढवून द्यावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात उपनगरी रेल्वेनं प्रवास करू न शकलेल्या मुंबई आणि उपनगरातल्या  पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा रेल्वे सुरु झाल्यानंतर त्यांच्या मासिक पासाचा कालावधी वाढवून द्यावा,अशी...

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू...

मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून रवी मित्तल यांनी कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून रवी मित्तल यांनी कार्यभार स्वीकारला. श्री. मित्तल हे १९८६ च्या बिहारमधील तुकडीतले भारतीय प्रशासन सेवेतले अधिकारी आहेत. त्यांनी अमित...

नासाच्या प्रमुखांनी डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट, इस्रोसोबत संयुक्त उपग्रह प्रक्षेपित करण्याबाबत दोघांमध्ये...

नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पृथ्वीचे  निरीक्षण करण्यासाठी नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, (NISAR) नावाचा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह भारत आणि अमेरिका संयुक्तपणे प्रक्षेपित करतील, असे नासाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी तुलनात्मक माहिती घेतली. संसर्गात...

MakeMyTrip, Goibibo आणि OYO कंपन्यांना ३९२ कोटींहून अधिक रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्पर्धा आयोगाने अर्थात सीसीआयने मेकमायट्रिप, Goibibo आणि ओयो यांसारख्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांना अनुचित व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल 392 कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे....

निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चारही आरोपींना फाशी देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चार दोषी आरोपींना येत्या तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचा नवा आदेश दिल्लीतल्या सत्र न्यायालयानं जारी केला. मुकेश कुमार सिंग, पवन...

देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या १४९ कोटींहून अधिक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशीच्या १४९ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. कालच्या दिवसात ९१ लाख २५ हजार लस मात्रा दिल्या गेल्या. १५ ते १८...

भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर सुरु झाला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर कालपासून सुरु झाला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. भारतीयांना आपल्या देशातील विविध...