लहान शेतकरी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या बनासकांठा जिल्ह्यातल्या दियोदार इथं अनेक विकास कामांचं लोकसमर्पण तसंच भूमिपूजन झालं. प्रधानमंत्र्यांनी बनास डेअरी संकुल, बटाटा प्रक्रिया संयंत्र,जैविक...

राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था ही देशाच्या सर्वंकष विकासात महत्वाची भागीदार संस्था आहे – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षा या बाबतीत दुग्ध व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो तसंच देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 5 टक्के वाटा  दुग्ध व्यवसायाचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय दुग्ध...

जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या आपत्कालिन उपाय कार्यक्रमासाठी, जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात काल ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कोविड संकटाचा तीव्र परिणाम...

हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी  पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच भागात तापमानात अंशतः सुधारणा झाल्यानं कडाक्याच्या...

खेलो इंडिया

नवी दिल्ली : युवा आणि क्रीडा मंत्रालयाची खेलो इंडिया योजना देशात यशस्वीरित्या सुरु आहे. सुधारित अंदाजानुसार 2018-19 या वर्षात खेलो इंडिया योजनेसाठी 500.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 2018-19 या...

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ईएसआय योगदान दाखल करण्यासाठी कालावधी वाढविला

लॉकडाऊन दरम्यान परवानगी असलेल्या खाजगी केमिस्टकडून औषध खरेदीसाठी लाभ नवी दिल्ली : कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बर्‍याच आस्थापना तात्पुरत्या बंद असून कामगार...

प्रधानमंत्री येत्या रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल....

भारताच्या दृष्टीनं म्यानमार सोबतच्या भागीदारीला सर्वोच्च प्राधान्य- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या दृष्टीनं म्यानमार सोबतच्या भागीदारीला सर्वोच्च प्राधान्य आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपतीभवन इथं म्यानमारचे राष्ट्रपती यु वीन मिंट यांचं स्वागत...

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना त्यांना दिलेल्या विभागांनुसार मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान केले आहेत. फारुख खान, के. के. शर्मा आणि राजीव राय...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महिलांची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नती – स्मृती इराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या काळात महिलांची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नती झाली, असं केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी  म्हटलं आहे. त्या आज...