कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली...

अनुसूचित जमातीतल्या युपीएससी उमेदवारांना राज्य सरकार आर्थिक सहाय्य देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करत असलेल्या अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांना या वर्षापासून आर्थिक सहाय्य द्यायची योजना राज्य सरकारनं सुरु केली...

सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली : सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय 50 वर्षापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे याबाबत काही माध्यमांमधून प्रसिद्ध होत असलेले वृत्त  केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि...

स्टार्ट अप इंडिया

नवी दिल्ली : ‘स्टार्ट अप इंडिया’ या उपक्रमाची 16 जानेवारी 2016 ला सुरुवात झाली, त्यात 19 कृती बिंदूचा समावेश आहे. स्टार्ट अप इंडियाला सुरुवात झाल्यापासून 24-6-2019 पर्यंत औद्योगिक प्रोत्साहन आणि...

राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 (एनआरईपी) च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीची मुदत वाढवून ती 24.09.2019 केली आहे. 25 जुलै 2019 रोजी हा...

कोरोना विषाणूबरोबर कसे जगायचे याबाबत पाच सूचना

नवी दिल्ली : सत्तर दिवसांच्या लॉकडाउन नंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून 2020 पासून सुरु असून , अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत...

ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्रसरकारकडून इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानंआज फेटाळली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गालाआरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने या आकडेवारीची...

देशात आतापर्यंत ७ कोटी ६० लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या सुमारे ७ कोटी ६० लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.हा टप्पा अवघ्या ७८ दिवसात गाठला असून अत्यंत वेगाने लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये...

कोरोना विरोधी लढाईत लसीकरण हेच महत्वपूर्ण कवच – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरोधी लढाईत लसीकरण हेच महत्वपूर्ण कवच असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशातल्या काही भागात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्शवभूमीवर सर्व राज्यांच्या...

“माननीय पंतप्रधानांच्या ‘फिट इंडिया संवादसत्राचा’ भाग होता येणे, ही बहुमानाची बाब”- विराट कोहली.

तंदुरुस्तीबाबत उत्साही व्यक्तींशी पंतप्रधानांच्या उद्या होणाऱ्या फिट इंडिया संवादसत्रातील मनोगतांची, सुप्रसिद्ध तंदुरुस्त व्यक्तींनी दिली किंचितशी झलक नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता 'फिट...