न्यूयॉर्क टाईम्स ने काश्मीरमधल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी प्रकाशित केलेला लेख खोडसाळ आणि काल्पनिक असल्याची टीका...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूयॉर्क टाईम्स ने काश्मीरमधल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी प्रकाशित केलेला लेख खोडसाळ आणि काल्पनिक असल्याची टीका, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली. ठाकूर यांनी...
सीबीएसई, इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज परवानगी दिली.
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्यांचा निकाल...
देशव्यापी लॉकडाऊन संपत असला तरी खबरदारी घेण्याची गरज – प्रधानमंत्री
नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन संपत असताना कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठीचा अधिकच खबरदारी घेण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते...
प्लाझ्मा थेरपी बद्दल मूलभूत प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारकडून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९च्या उपचारांसाठीच्या प्लाझ्मा थेरपी बद्दल लोकांना असलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारने जाहीर केली आहेत. या उपचार पद्धतीत कोविड१९ मुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून वेगळ्या केलेल्या...
गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहण्याची केंद्रसरकारची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेत गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहील, अशी ग्वाही अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशु पांडे यांनी दिली आहे....
टिकटॉकसह ५९ चिनी अँपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सुरक्षितता, तसच सार्वजनिक व्यवस्थेला अपायकारक ठरणाऱ्या ५९ मोबाईल ॲप्स वर सरकारनं बंदी घातली आहे. यामध्ये टिक टॉक, शेअर इट,...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ४०७ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या घसरणीचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारातही दिसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १ हजार ४०७ अंकांनी कोसळला, आणि ४५ हजार ५५४ अंकांवर...
प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली देश नौवहन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे – सर्वानंद सोनोवाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नौवहन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवत असल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. भारतीय नौवहन महामंडळच्या मुंबईत झालेल्या...
विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक,वसई-विरार,...
स्वतंत्रता सेनानी,प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्रता सेनानी, प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती आहे. नागरिकांचे अधिकार, महिला सबलीकरण आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या त्या खंद्या...











