लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या...
देशात आतापर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 18 कोटी 69 लाख मात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 18 कोटी 69 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. सुमारे 96 लाख 85 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर...
रामायणमुळे तरुण पिढीला देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा कळेल – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित झालेल्या रामायणने सर्वाधिक मनोरंजक कार्यक्रम म्हणून जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये नायडू यांनी ऐंशीच्या...
चाचणी आणि तपासणी हाच कोविड १९ विरोधातल्या लढाईतला योग्य मार्ग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाची चाचणी होत नाही, तोपर्यंत कोवीड १९ विषाणू विरोधातल्या लढाईत यश मिळणं अशक्य असून, चाचणी आणि तपासणी हाच योग्य मार्ग असल्याचं माजी...
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार – विराट कोहली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लिगच्या वर्तमान स्पर्धेनंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या कर्णधारपदावरुन आपण पायउतार होणार असल्याचं विराट कोहली यानं जाहीर केलं आहे. परंतु या संघामध्ये खेळाडू म्हणून आपण...
आग्रा मेट्रोच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. सरकार नवीन योजना बनवण्याबरोबरच त्या पूर्ण करण्यालाही प्राधान्य देत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान...
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सर्वोच्च न्यायलयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार संपल्यानंतर, म्हणजेच १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून...
भारत-प्रशांत विभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा महत्वाचा वाटा; अमेरिकेचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात भारत आणि इतर भागीदार देशांची महत्वाची भूमिका असल्याचं अमेरिकेचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी म्हटलं आहे. ते सिंगापूर इथं...
PSLV C-५४ अंतराळयानाचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C-५४ या अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. या अंतराळ यानाच्या पेलोडमध्ये...
एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी रिलायन्स भारतीय पहिली कंपनी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य आज दिवसभरात २८ हजार २४९...











