लष्करातील रिक्त पदे
नवी दिल्ली : 1 जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार लष्करात एकूण 45,634 पदे रिक्त आहेत. यात सेकंड लेफ्टनंट पदाच्या वरची 7,399 पदे आहेत. लष्करातील भर्तीबाबत, भर्तीच्या अधिसूचनेसह प्रसिद्धीवर झालेला गेल्या...
१२७ वी घटना दुरुस्ती विधेयक सामाजिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १२७ वी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूर झालं हा देशासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक...
नीरज चोप्राची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं उद्या २८ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
नीरजनं नुकत्याच झालेल्या...
कोव्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकचे जागतिक आरोग्य संघटनेकडे दस्तऐवज जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हॅक्सीन या स्वदेशी लसीच्या मानवी चाचणी संदर्भातले सर्व दस्तऐवज जागतिक आरोग्य संघटनेला ९ जुलैला सादर केले असल्याचं भारत बायोटेकनं कळवलं आहे. भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या...
दोन कोटी पीपीई किट्स आणि ४९ हजार वेंटिलेटरची निर्मिती करणार – आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध राज्यात कोरोना विषाणू संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं विशेषज्ञांचा समूह महाराष्ट्रासह इतर ८ राज्यांमध्ये पाठविला आहे. याशिवाय गोरगरिबांना मदत देता यावी म्हणून...
स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्रानं 48 हजार कोटी रुपये तर खेलो इंडिया उपक्रमासाठी 1,756 कोटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नंतर कामकाज सुरु झाल्यावर केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. या योजनेत केंद्राचा सहभाग 48 हजार कोटी रुपयांचा...
सोन्याच्या दरानं गाठला ऐतिहासिक उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या दरानं जळगावमध्ये आज ऐतिहासिक उच्चांक गाठला. जळगावमध्ये सोन्याच्या किंमती तोळ्या मागे ४३ हजार १५० रुपयांवर पोहोचला.
जानेवारीपासून सोनं तब्बल सव्वा दोन हजार रुपयांनी महाग झालं...
दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात बँकांनी आजपासून २ हजार रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली आहे. बँकांनी बदलून दिलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या, रक्कम तसंच या चलनाद्वारे बँकेत जमा...
१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी
मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी...
सीआयआयने आदिवासी, कृषी व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावावा- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या ही आदिवासी, ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून कॉन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (सीआयआय) यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कृषी व कृषी प्रक्रिया ...










