भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या. आतापर्यंत...

देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकांचे सामने शक्य नसल्याचं सौरव गांगुली यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकाचे सामने सुरू होऊ शकणार नाही असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना महामारी...

१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा पाकिस्तानशी सामना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमधे सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. काठमांडूमधल्या दशरथ रंगशाला इथं आज दूपारी...

केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचा प्रारंभ

नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स म्हणजे केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचे आज, महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी अतिरिक्त महसूल सचिव, विवेक अग्रवाल, अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त...

ट्रायनं व्होडाफोन- आयडियाला बजावली कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्होडाफोन- आयडियानं जलद 4-जी नेटवर्क आणि जलद इंटरनेट या बाबत घोषीत केलेल्या नवीन योजनांमधे पारदर्शिता नसल्यानं त्या वादग्रस्त आहेत, असं म्हणत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण...

केदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यामुळं २७ तारखेला बंद करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड मधल्या केदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यामुळं या महिन्याच्या २७ तारखेला बंद केले जातील. या महिन्याच्या २६ तारखेला गंगोत्रीचे आणि पुढच्या महिन्यात १९ तारखेला...

14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे 5 हजार 300 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. असल्याची माहिती यावेळी देण्यात...

अयोध्याचे राम मंदिर भूमीपूजनासाठी सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या, राम मंदिराच्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमीपूजनासाठी सज्ज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, भूमीपूजन होणार आहे. अयोध्येतल्या विकासकामांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. भूमीपूजनाच्या समारंभासाठी,...

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समिती तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘राष्ट्रीय सहकार्य नीती’ आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी एक समिती तयार केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी...

अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी बेस कॅम्पकडे रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये, अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी आज पहाटे भगवती नगर यात्री निवास इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत, अनंतनाग जिल्ह्यातल्या नुनवान पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल...