पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी समाधान व्यक्त केलं आहे. व्यावसाय सुलभेता म्हणजेच इज ऑफ...

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या विंध्याचल प्रदेशात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील विंध्यांचल प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ग्रामीण...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असल्याचं सांगत, या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे...

फेविपराविर गोळ्यांचा अनावश्यक साठा केल्याच्या आरोपाचं महानगरपालिकेनं केलं खंडन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या फेविपराविर या गोळ्यांची जादा दरानं खरेदी करून अनावश्यक साठा केल्याच्या आरोपाचं महानगरपालिकेनं खंडन केलं आहे. या गोळ्यांची खरेदी राज्या शासनाच्या वैद्यकीय...

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाचं कामकाज २० सत्रांमधे चालणार आहे. पुढच्या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत कामकाज चालेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकांचं कल्याण, सक्षमीकरण...

वैद्यकीय ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत प्रधानमंत्री यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली. यासंदर्भात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांदरम्यान ताळमेळ...

विरोधक दिशाहीन असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी आगामी काळातही विरोधातच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, हेच त्यांच्या वर्तनावरुन दिसतं, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संसद भवन...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी...

सोन्याच्या दरानं गाठला ऐतिहासिक उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या दरानं जळगावमध्ये आज ऐतिहासिक उच्चांक गाठला. जळगावमध्ये सोन्याच्या किंमती तोळ्या मागे ४३ हजार १५० रुपयांवर पोहोचला. जानेवारीपासून सोनं तब्बल सव्वा दोन हजार रुपयांनी महाग झालं...

गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त ४७ व्या  राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक  हॉकी स्पर्धेचं आयोजन  २७ डिसेंबर  ते २ जानेवारी दरम्यान नांदेड इथं करण्यात...