संसदेची खनिज कायदा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खनिज कायदा दुरुस्ती विधेयक २०२० ला संसदेने काल मंजूर केले राज्यसभेनं देखील कालचे ८३ विरुद्ध १२ मतांनी या विधेयकाला मंजुरी दिली. कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर...

जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याऱ्या अग्नी-२ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नी-२ या जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्राची काल रात्री ओदिशाच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्राचा मारा रात्रीच्या वेळेत २...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत राजघाट...

बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात भारताच्या आग्नेय तटावर येत्या दोन दिवसात कमी दाबाचा पटटा आणि त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भारताच्या पूर्व...

डिसेंबर महिन्यासाठीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना मिळत असलेले यश कायम राखणे,...

केंद्रातील सनदी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या राज्यात प्रतिनियुक्त्या करण्याची सुविधा राज्य सरकारांनी पुरवावी – केंद्रीय...

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील आयएएस आणि इतर सनदी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या राज्यांमधे करण्याची सुविधा राज्य सरकारांनी द्यावी, अशी विनंती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा...

अफगाणिस्तानबाबत भारताच्या धोरणावर सर्वपक्षीय नेत्यांना केंद्राद्वारे संबोधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्रीडॉक्टर एस. जयशंकर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना आत्ता माहिती देत आहेत. संसदेच्या संकुल उपभवनात हा वार्तालाप सुरु आहे. अफगाणिस्तानमधील एकंदर अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन...

१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंतच्या नियमित गाड्यांच्या आरक्षित तिकीटांचे सर्व पैसे परत देण्याचा रेल्वेचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांनी १ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या नियमित गाड्यांच्या आरक्षित केलेल्या रेल्वे तिकीटाचे सर्व पैसे परत देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.  नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या...

दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नागपूर इथं केलं....

प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामांनाच जनतेचा कौल मिळतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामे केली की जनतेचा भरभरून आशिर्वाद मिळतो हे बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातल्या पोटनिवडणुकांमधून सिद्ध झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...