INS ‘वागीर’ पाणबुडी आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाची अत्याधुनिक पाणबुडी, INS 'वागीर' आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार आहे. ही भेट ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्शभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. 'ग्लोबल...
श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वा निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"श्री गुरु नानक देव जी यांना त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त मी...
नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना आणखी एक संधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, केंद्रीय नागरी सेवा आयोगाची परीक्षा दिल्या आहेत, आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा इच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचं...
भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काल संध्याकाळी झालेल्या...
देशातील युवकांनी विकसित भारताचं उद्दीष्ट्ट साध्य करणारा संकल्प करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘ विकसित भारत @२०४७- युवकांचा आवाज’ या कार्यशाळेचा शुभारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केला. यावेळी बोलतांना प्रधानमंत्री म्हणाले की, देश २५ वर्षाच्या...
उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर विमानतळाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत हा बौद्ध धम्माच्या विचारांचा केंद्रबींदू आहे, आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन म्हणजे बौद्ध धम्माला वाहिलेली आदरांजली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं....
खाजगी रुग्णालयांकडून जास्तीचे पैसे आकारण्याविषयी तपासणी
नवी दिल्ली : भारत सरकारने कोविड -19 चा प्रभाव रोखण्यासाठी, अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारताने “संपूर्ण सरकार” आणि “संपूर्ण समाज” या पद्धतीचा अवलंब केला. माननीय पंतप्रधान, मंत्र्यांचा उच्चस्तरीय गट (जीओएम),...
अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं उपराष्ट्रपतीचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी आणि अवयव दानासाठी धर्मगुरू आणि माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे....
15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक
नवी दिल्ली : 15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक नवी दिल्लीत झाली. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य तसेच सल्लागार परिषदेचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
वस्तू आणि सेवा कर परिषदेशी...
महिलांच्या टी- टवेंटी अंतिम सामन्यात उद्या भारतीय महिलांचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषक उंचावत इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे.
मेलर्बन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारतीय...