कोविड १९ ची लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोविड-१९ वरील लसीच्या उत्पादनाचं धोरण, लस निर्मितीत सुरू असलेली प्रगती, ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, आदी विषयांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...

सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं अंदाजे २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तीन प्रवाशांकडून जप्त केलं. हे प्रवासी शारजाहून आले होते.  यासंदर्भात आत्तापर्यंत चार जणांना अटक...

राज्यात २७ जिल्ह्यांना जागतिक बँक प्रोत्साहन अनुदान मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या ग्रामीण भागातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हातमोजे, सॅनीटायझर तसंचं मास्कच्या  खरेदीसाठी २७ जिल्ह्यांना जागतिक बँक प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा लाख रूपयांचा...

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नितीन गडकरी यांनी अगरबत्ती उत्पादनामध्ये भारताला आत्मनिर्भर...

हजारो रोजगार निर्मिती व आयात अवलंबन कमी करीत, केव्हीआयसी लवकरच पथदर्शी प्रकल्प सुरू करणार नवी दिल्ली : भारताला अगरबत्ती उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने (केव्हीआयसी) प्रस्तावित केलेल्या...

देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करतील

नवी दिल्ली : देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करू लागतील. म्हणजेच खातेधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे शक्य होईल. व्यवहारासाठी त्यांना आपल्या शाखेत जावे लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील...

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी देशातल्या खेळण्यांच्या पहिल्या प्रदर्शनाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक उत्पादकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाचा भाग म्हणून देशातल्या पहिलं खेळण्यांचं प्रदर्शन येत्या २७ फेब्रुवारी ते २ मार्च या...

रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक वित्तधोरण आढाव्यात रेपोदर जैसे थे ठेवला आहे. चलनफुगवटा रोखण्याच्या दृष्टीनं रेपो दर साडेसहा टक्के कायम ठेवण्याचा निर्णय पत...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांचा भारताला अभिमान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राजस्थानात जैसलमेर इथं लोंगोवाला चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत...

स्टेट बँकेनं केली एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर  आधारित कर्जदरात म्हणजेच, एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात केली आहे. बँकेनं काल ही  घोषणा केली. हे नवे दर...

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची श्रीलंकेवर १४३ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळूरू इथं सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात,आज भोजनापर्यंत, भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ५ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे...