राज्यसभेतील महाराष्ट्राच्या ७ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक
नवी दिल्ली : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 रोजी निवडणूक होणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा...
राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुकवरून जनतेशी...
देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करतील
नवी दिल्ली : देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करू लागतील. म्हणजेच खातेधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे शक्य होईल. व्यवहारासाठी त्यांना आपल्या शाखेत जावे लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील...
ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. बेंगळुरू आणि पटियाळामध्ये...
उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा तोंड देण्यासाठी ताबडतोब उपाय योजना सुरु करण्याच्या डॉ. मनसुख मांडवीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी राज्यांनी ताबडतोब उपाय योजना सुरु कराव्यात, अशा सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिल्या...
गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज येथे 33 वा नौदल हाय कमांड अभ्यासक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नौदलाच्या नेव्हल हायर कमांड अभ्यासक्रम- 33 चे उद्घाटन काल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात झाले. गोव्याच्या नेव्हल वॉर कॉलेजने हा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल...
राष्ट्रीय आणि राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सक्षम करणारं पॅकेज केंद्र सरकारनं केलं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यात अत्यावश्यक वैद्यकीय साधनं आणि औषधं तातडीनं खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सक्षम करणारं पॅकेज केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे....
जागतिक गुंतवणूक शिखर परिषद निमित्त रोड शो चं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमद्ये येत्या एप्रिल महिन्यात होत असलेल्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषद २०२० साठीची पूर्वतयारी म्हणून, १७ फेब्रुवारीपासून देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये रोड शो चं आयोजन केलं...
देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून, तो आता ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात देशात ३७ हजार ५२८...
संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचं रक्षण करत प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद झालेल्या जवानांच्या आणि सुरक्षा...











