लहान शेतकऱ्यांची प्रगती झाल्याने देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल- मंत्री नरेंद्र सिंग तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लहान शेतकऱ्यांची प्रगती झाली तर त्यामुळे देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल असं कृषी आणि शेतकरी विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे. ते...
केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदलमंत्री प्रकाश जावडेकर दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यासाठी ढाक्यात पोचले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल, तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यासाठी ढाक्यात पोचले. बांगलादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास यांनी विमानतळावर...
विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेणं गरीब विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक ठरेल – कपील सिब्बल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ महामारीचं संकट असताना विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेणं गरीब विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक ठरेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी म्हटलं आहे. वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ते...
गुजरातमधला गांधीनगर पहिला केरोसीनमुक्त जिल्हा
नवी दिल्ली : गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना एक हजार गॅस जोडण्यांचं वाटप...
देशात आतापर्यंत १३१ कोटी १८ लाखापेक्षा जास्त लस मात्रांचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ७ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ४१...
विविध उद्योग आणि व्यापार संघटनांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध उद्योग आणि व्यापार संघटनांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. विकास, आरोग्य आणि रोजगार केंद्रीत हा अर्थसंकल्प असल्याचे, भारतीय वाणिज्य महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी...
आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...
मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू होईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत...
देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसूख मांडवीय यांनी...
जनतेला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र लोकशाहीत हिंसेला थारा नसल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र लोकशाहीत हिंसेला थारा नाही, असं परखड मत आज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत व्यक्त केलं. राष्ट्रपती निवासात जेएनयु अर्थात...