राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी एनएचएआयने ‘हरित पथ’ (‘Harit Path’) मोबाइल ॲप सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय परिवहन महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय), 'हरित पथ' हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत...

व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या साठवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा ५ टन वरून दोन टन केली आहे. खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून...

सीबीआयनं स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, त्यांचे मध्यस्थ आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या ४० ठिकाणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्वेषण विभागानं स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, त्यांचे मध्यस्थ आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या ४० ठिकाणी काल छापे टाकले. या ठिकाणी कथितरित्या परदेशी निधी नियमांचं...

लाईफलाईन उडान विमानांनी देशात पोचवलं ७४८ टनांहून अधिक साहित्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ विरोधातल्या लढाईत लाईफलाईन उडान विमानं महत्वाची भूमिका बजावत असून, आतापर्यंत ४०३ फेऱ्यांमधून या विमानांनी  देशभर वैद्यकीय साधनसामुग्री पोहोचवली आहे. कालपर्यंत या विमानांनी एकूण ९७...

जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची गरज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय आणि विद्यापीठांमधे कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण गरजेचं आहे, असं जम्मू-कश्मीरच्या राज्यापालांचे सल्लागार खुर्शीद अहमद गनाई यांनी म्हटलं आहे. गनाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  शिक्षण...

कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचा सर्व राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था कोविड- 19 साठी विलगीकरण केंद्राच्या...

मंत्रालयाचे कर्मचारी किमान एक दिवसाचा पगार पीएम केअर्स निधीत जमा करणार नवी दिल्ली : नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) विरुद्धच्या लढयात सरकारच्या तयारीचा एक भाग म्हणून कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने...

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित एका आरोपीला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित एका आरोपीला विशेष तपास पथकानं काल झारखंड मधून अटक केली. विशेष तपास पथकानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. 30 मिनिटं चाललेल्या या संभाषणात अनेक द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा झाली. तसेच दोन्ही...

महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय गृह सचिवांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यासह महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती....

आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असलेल्या आणि नव्या कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या आणि नविन कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं असणार आहे आणि म्हणूनच लोकशाही, पारदर्शकता आणि खुल्या मनाच्या समाजाला प्रगतीची संधी आहे,...