प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्गात चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जून २०२१ अखेर जिल्ह्यात १६ बॅंकांमध्ये जनधन योजनेची २ लाख ५ हजार ६९२ खाती...

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप : प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. यापैकी प्रकाश जावडेकर, पियुष गोयल या महाराष्ट्रातील मंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी आज आपल्या पदाचा पदभार...

देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकांचे सामने शक्य नसल्याचं सौरव गांगुली यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकाचे सामने सुरू होऊ शकणार नाही असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना महामारी...

कॅप्टन अभिलाषा बरक ठरल्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला वैमानिक कॅप्टन अभिलाषा बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. अभिलाषा यांच्यासह ३७ अधिकाऱ्यांना आज नाशिक इथं लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून एव्हिएशन...

केंद्रीय गृहमंत्र्यांनी बीएसएफ सोबत घेतला भारत – पाकिस्तान आणि भारत – बांगलादेश सीमा सुरक्षा...

कोविड-19 संदर्भात जनजागृती करण्याबरोबरच सीमेवर घुसखोरी रोखण्याचे गृहमंत्र्यांचे सीमा सुरक्षा दलाला निर्देश नवी दिल्‍ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे मुख्यालय आणि त्याच्या विभागीय मुख्यालयांशी...

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मुदत पुढच्या ५ वर्षांसाठी वाढवायला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या PMEGP अर्थात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पुढील पाच वर्षांसाठी पुढे सुरू ठेवण्यास केद्र सरकारनं मान्यता दिली आहे. सुमारे १३...

बायोमेट्रिक प्रणालीचा वापर ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी वापरात असलेल्या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर ३१ मार्च २०२० स्थगित करण्याचा निर्णय घेतला...

पोलिसांनी काळानुसार चालणे आणि पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देण्याची गरज

बीपीआरडीच्या 49 व्या स्थापना दिवसाचे अमित शहा यांनी भूषविले अध्यक्ष स्थान नवी दिल्ली : केंद्रीय गृह व्यवहार मंत्री अमित शहा यांनी पोलिस संशोधन आणि विकास कार्यालयाच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित...

भारत सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं एन चंद्रशेखरन यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत विकासाचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे आणि पुढील दशकांमध्ये देश सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं आजचे  B20 इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं....

एक देश एक शिधापत्रिका तात्पुरती अमलात आणता येईल का हे तपासावे – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एक देश एक शिधापत्रिका योजना तात्पुरती अमलात आणता येईल का हे पाहण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ही...