कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना...
मुंबई : ‘उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या...
देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींनी आज...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला असून त्यांच्या विरुद्ध दाखल अवमान प्रकरण कायमचं बंद करण्यात आलं आहे. 'चौकीदार...
राज्य सरकारनं दुकानं उघडण्याची परवानगी दिली असली तरी काही जिल्ह्यात निर्बंध कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी दारूच्या दुकानांसह इतर दुकानं उघडायची परवानगी सरकारनं काल जाहीर केली होती. तरी राज्यातल्या काही जिल्हा प्रशासनांनी दारूची विक्री बंदच...
प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत आहेत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत असून झपाट्यानं पुढे येत असलेल्या भारताचं चित्रं यातून स्पष्ट होतं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज...
महिलांना एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,अर्थात - एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या ५ सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत, न्यायालयाच्या...
प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अत्याधुनिक सरदारधाम भवनाचं उद्घाटन केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठीचे प्रयत्न आपण सुरू ठेवले पाहिजेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच्याच दिवशी २००१ मध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आजचा...
भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन प्रदान
नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन (पीसी) प्रदान करण्यासाठीचे औपचारिक सरकारी मंजुरी पत्र जारी केले आहे. यामुळे अशा प्रकारच्या संस्थेमध्ये महत्वाच्या पदांवर काम करण्याचा...
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जागा वाढवणे
नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारी / केंद्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उन्नतीकरण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी करत आहे....
लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे आणखी १० वर्षांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण देणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत १२६ वं घटनादुरुस्ती विधेयक -२०१९ संमत झालं. राज्यसभेत या विधेयकाला एकमतानं मंजुरी देण्यात आली . लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी...











