राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. या खरेदीसाठीच्या निर्णय प्रक्रीयेत शंका घ्यायला वाव नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयांन १४...
२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे ३ कुस्तीपटूु उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ३ कुस्तीपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ६५ किलो वजनीगटात भारताच्या शरवणनं...
रस्त्यावरील फेरीवाले विक्रेत्यांसाठी त्यांच्या दारी सूक्ष्म कर्ज सुविधा आणण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी मोबाइल ॲपचा प्रारंभ
राज्य / केंद्रशासित प्रदेशात आतापर्यंत 1,54,000 पेक्षा जास्त फेरीवाल्यांनी क्रियाशील भांडवल कर्जासाठी अर्ज केले - 48,000 पेक्षा अधिक यापूर्वीच मंजूर झाले
नवी दिल्ली : गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव...
केरळमधील रेबीजच्या मृत्युंची शास्त्रीय चौकशी करण्याचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये रेबीजनं होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण गंभीर असल्यानं याची वैज्ञानिक चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. रेबीज संसर्गाची...
वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होईल, अशी जागतिक आरोग्य संघटनेला आशा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाअखेरपर्यंत कोविड-१९ वर लस उपलब्ध होण्याच्या शक्यतेबाबत जागतिक आरोग्य संघटना आशादायी असल्याचं संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.
सुमारे १० जणांवर याच्या...
किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर इथं किसान मेळ्यात होत असलेल्या पशुप्रदर्शनीची...
भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात उद्यापासून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी नौदलासोबत संयुक्त सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदल, मलबार सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात जपानच्या सागरी आत्मरक्षण दल, रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल आणि अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे. हा सराव बंगालच्या उपसागरात...
भरड धान्य, सेंद्रीय शेती, कांदळवनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची सरकारकडून घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भरड धान्यासाठी श्री अन्न हा नवा शब्द प्रयोग वापरला. भरड धान्य वर्षांचं औचित्य साधून त्यांची लागवड, साठवण आणि वितरण विक्रीसाठी सुविधा उपलब्ध...
उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब-राज्यपाल यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार...
देशात मंगळवारी २३ लाख ८५ हजार नागरिकांना देण्यात आली लस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविडवरील लसीच्या १७ कोटी ५१ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. यात ९५ लाख ८१ हजारांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी लसीची...











