‘आत्मनिर्भर भारता’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डीआरडीओने उद्योगांसाठी विविध प्रकारच्या 108 प्रणाली आणि उपप्रणाली केल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माननीय पंतप्रधानांनी `आत्मनिर्भर भारता`साठी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी पर्यावरणात संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी बराच पुढाकार घेतला आहे. त्या...
अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटावरचं अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशातल्या सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची यादी जाहीर केली....
प्रत्येकानं देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भव्य आणि दृढ संकल्प करा- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७५ वा स्वातंत्र्यदिन काल सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा झाला. देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. नवी दिल्लीत लाल...
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं, कोव्हीड-19 भारतीय राष्ट्रीय सुपर मॉडेल, या नावानं एक प्रारुप...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा भविष्यातला प्रादुर्भाव आणि संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं, कोव्हीड-19-भारतीय राष्ट्रीय सुपर मॉडेल, या नावानं एक प्रारुप तयार केलं आहे.
कोव्हीड फैलावाचा अदमास...
प्रधानमंत्र्यांनी केली पीएम-केअर्सची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अचानक उद्भवलेल्या कोविद-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी नरेन्द्र मोदी यांनी पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव...
पर्यावरणाची हानी न करता विकास साधण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – प्रधानमंत्री
स्थलातंर करणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी भारत कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांच्या, गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित कोप-१३...
भारत पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्यफेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे फुझोऊ इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या मार्कस...
देशभरात जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात जीवनावश्यक वस्तू तसंच वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा पुरवली जात आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय वायू दल आणि खासगी विमान कंपन्या...
जवान सचिन जाधव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर वीर मरण आलेले जवान सचिन जाधव यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यात दुसाळे या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
१६ सप्टेंबरला...
सीबीएसई बारावीच्या परीक्षा नियमित वेळेत होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक परिक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई च्या बारावी इयत्तेच्या परीक्षा नियमित वेळेत होणार आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं होतं, त्यात शेतकरी आंदोलनामुळे परीक्षा पुढे...











