डिसेंबरमध्ये येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडित कर्जांमुळे डिसेंबरच्या तिमाहीत येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
बुडित कर्जांमुळे एकूण ४० हजार ७०९ कोटी रुपयांचं नुकसान बँकेला सहन...
कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी सदस्यांनी आजही गदारोळ केला.
त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब...
युजीसी नेट चा निकाल जाहीर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात युजीसी आज नेट चा निकाल जाहीर करेल. हा निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. एका ट्विटमध्ये UGC चे अध्यक्ष ममिदला...
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी...
आय़पीएल मधल्या मुंबई इंडियन क्रिकेट संघाचा रोहित शर्मा ठरला कर्णधार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय़पीएल मधल्या मुंबई इंडियन क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, टी-ट्वेंटी क्रिकेटमधे १० हजार धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी विराट कोहलीनं हा टप्पा...
पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर कर कपात केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात वेग – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताकडे जाणारे डिजिटल महामार्ग बांधण्याचं महत्व आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं. ‘प्रगती आणि आकांक्षाभिमुख अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते...
सागरी उत्पादनांच्या निर्यातीत पहिल्या नऊ महिन्यात ३५ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ३५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही निर्यात ६ पूर्णांक १ अब्ज डॉलर्स पर्यंत पोचली आहे. वाणिज्य...
पंतप्रधानांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे त्यांच्या निर्णायक यशाबद्दल केले अभिनंदन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मी पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक...
येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला. येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आहे. मुंबईतल्या लोकांची इच्छा...
देशात कोविड 19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 91 पूर्णांक 34 शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड 19 चे 74 लाख 32 हजार 829 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशात रुग्ण बरे होण्याचा दर 91 पूर्णांक 34...











