देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या वाराणसी दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केला. शेतकऱ्यांना केवळ बाजारपेठेच्या नव्या संधी...

पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनकडून विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय विज्ञान संस्थेच्या नवता आणि विकास संस्थेअंतर्गत, बंगळुरू मधल्या पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनं एक विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित केली आहे.कोविड १९ च्या नमुन्यांमधील...

वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर लागू होत असल्यानं आजपासून 23 वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. चित्रपटाची तिकिटं, टीव्ही आणि मॉनिटर...

दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी...

रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक वित्तधोरण आढाव्यात रेपोदर जैसे थे ठेवला आहे. चलनफुगवटा रोखण्याच्या दृष्टीनं रेपो दर साडेसहा टक्के कायम ठेवण्याचा निर्णय पत...

देशात आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर असलेले निर्बंध फेब्रुवारीअखेरपर्यंत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर असलेले निर्बंध फेब्रुवारीअखेरपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मात्र हवाई वाहतूक संचालनालयानं मंजुरी दिलेली उड्डाणं आणि माल वाहतुकीच्या विमानांना हे निर्बंध लागू राहणार...

बँकांमधील नोटा मोजण्याच्या यंत्राची तपासणी दर तिमाहीला करावी – रिझर्व बँक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे. चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट...

एस जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज इंडोनेशियामधे बाली इथं चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची भेट घेतली. जी-ट्वेंटी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयशंकर बाली इथं...

तिन्ही कृषी कायदे मागे घेणारं विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले तीन कृषी कायदे मागे घेणारं विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं. यावेळी विरोधकांनी चर्चेची मागणी करत गदारोळ केला. त्या गदारोळातच हे विधेयक...

कोट्यावधी लोकांना गरीब कल्याण पॅकेजचा फायदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ४२ कोटीपेक्षा जास्त गरीब लोकांना ६५ हजार ४५४ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं आहे. एक लाख ७० हजार कोटी रुपयांच्या या...