झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीला स्पष्ट बहुमत
नेता निवडीसाठी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीनं सत्ता...
अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलामुळे अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली...
एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश – एस. जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केलं.
भारत, अमेरिका, जपान...
राष्ट्र उभारणीत मध्यमवर्गीयांच्या भूमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीत मध्यमवर्गीयांच्या भूमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. विकास आणि नवनिर्मितीत वृद्धी घडवून आणण्यात मध्यमवर्ग आघाडीवर असून त्यांच्या कठोर मेहनतीतून नवभारताची प्रेरणा दिसून...
शाहीन बाग निदर्शनांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी सोमवारी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत शाहीन बाग इथं सुरु असलेल्या निदर्शनांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय येत्या सोमवारी करणार आहे.
आजच या प्रकरणी सुनावणी घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकांवर...
देशातली कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजारापेक्षा जास्त
नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले,...
शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन, गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन , गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी...
कॅप्टन अभिलाषा बरक ठरल्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला वैमानिक कॅप्टन अभिलाषा बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. अभिलाषा यांच्यासह ३७ अधिकाऱ्यांना आज नाशिक इथं लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून एव्हिएशन...
जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण
1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44 च्या उधमपूर-रामबन विभागात आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)...
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे आणि अन्य बाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन...











