२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पूजा गेहलोत अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात भारताच्या पूजा गेहलोतनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुजानं २०१८ च्या...

नवी दिल्लीत झालेल्या मेळाव्यात कोकणातले २०० जण सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक मेळाव्यात कोकणातले २०० जण सहभागी झाले होते, अशी माहिती प्रशासनाला मिळाल्याचं कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी सांगितलं आहे....

पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं. ते...

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील टिकन भागामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून...

कोविड – 19 संकटाने आयुष विषयातील ‘संशोधन संस्कृतीला’ दिले प्रोत्साहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड - 19 महामारीने आयुष शास्त्राच्या, आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या आणि रोग-प्रतिबंधक उपायांवर प्रकाशझोत टाकला आहे. मात्र आयुष विषयांमधील पुरावा-आधारित अभ्यास करण्यासाठी उदयोन्मुख राष्ट्रव्यापी कल चर्चेत आला...

गेल्या २ वर्षांत आयकर विवरणपत्र वेबसाईटवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात ऑनलाईन आयकर विवरणपत्र भरणाऱ्या नागरिकांनी गेल्या २ वर्षांमध्ये इ दाखल या तक्रार निवारण पोर्टलवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल केल्या आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार...

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी दिली. काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी...

भारत आणि ऑस्टेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रलियाची पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिल्यामुळे, भारत-ऑस्टेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रलियाला पहिल्या डावात केवळ ३३ धावांची आघाडी दिली. वॉशिंग्टन सुंदर ६२ आणि शार्दूल...

देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. देशभरात काल ८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ४१९ नव्या रुग्णांची नोंद...

भारत आणि चीनचे विशेष प्रतिनिधी आज नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधल्या सीमावादावर चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सीमाप्रश्नावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल. भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा...