गुजरातमध्ये आजपासून ९ वी ते ११ वीचे वर्ग सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये आजपासून पुन्हा एकदा ५० टक्के क्षमतेनं ९ वी ते ११ वी चे वर्ग सुरु होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी मागील आठवड्यात हा...

वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य सरकारने केली लॅाकडाऊनची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य सरकारने रविवारपासून पूर्ण लॅाकडाऊनची घोषणा केली आहे. आजपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली असून दररोज रात्री १० ते पहाटे...

भारतीय खेळांचे इतर भारतीय भाषांमधून समालोचन व्हावे – पंतप्रधानांची अपेक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीतल्या संस्कृत विद्यालयांमधल्या पारंपरिक वेषात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे संस्कृतमधले समालोचन आजच्या मन की बात मध्ये ऐकायला मिळाले. त्या आधारे पंतप्रधानांनी समालोचनाचे महत्व विशद केले. दूरचित्रवाणी...

सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन दरम्यान लष्करी चर्चा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सध्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग...

दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारनं दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून, दिल्ली पोलिसांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नव्या व्हिसा नियमांचं उल्लंघन करून प्रवास केलेल्याविरुद्ध, केंद्र...

दिल्लीच्या दंगलग्रस्त भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या दंगलग्रस्त ईशान्य भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद राहतील. अशांत वातावरणामुळे शाळांच्या वार्षिक परिक्षाही 7 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं शिक्षण मंडळाच्या संचालकांनी एका पत्रकाद्वारे...

युएई येथे होणाऱ्या तेराव्या आयपीएल क्रीडा स्पर्धाच्या वेळपत्रक जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युएई येथे येत्या 19 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या  IPL क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक आज BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलं. स्पर्धेच्या प्रथेनुसार सलामीचा सामना...

जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी चकमकीत मारले गेल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये तीन सफाई कामगारांना पुलवामा जिल्ह्यातल्या चकमक प्रकरणी अटक झाली आहे. जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या घटनेचा तपास केंद्राने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे....

देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. दुसऱ्या देशातून भारतात येणाऱ्या...

इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या मोटारीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या गाडीचं अनावरण केलं. जगातलं पाहिलं फ्लेक्स-इंधनावर चालणारं विजेचं वाहन सुरु...