बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झाला नसल्याचं केंद्रीय गुप्तचर विभागाचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील मुझफ्फरपूर इथं अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं. अशा त-हेच्या अपमृत्यूचा कोणताही पुरावा नसल्याचं अँटर्नी जनरल...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जैसे थे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दर जैसे थे ठेवायचा निर्णय आज जाहीर केला. यानुसार रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३...

छत्तीसगडमध्ये प्राप्तीकर विभागाची धाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडची राजधानी रायूपर इथं प्राप्तीकर विभागानं विविध ठिकाणी धाडी टाकून १५० कोटीं रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड जप्त केली. काही व्यक्ती, हवाला दलाल, आणि व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात...

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल देशात शनिवारी राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांचं आज निधन झालं. क्योटो जवळच्या नारा शहरात सकाळी एका निवडणूक सभेत त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं जपानच्या...

अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके या चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी आणि त्यांच्या अमोघ कार्यायासाठी...

जम्मू-कश्मीरमधे दहशतवादीविरोधी मोहीमेदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात, नौशेरा सेक्टर इथं दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान दोन भारतीय जवान शहीद झाले. शोधमोहिम अद्याप सुरु असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता केंद्रीय कायदा मंत्रालयानं देशातल्या ५ महानगरातल्या आपल्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु केला आहे. त्यात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नैचा...

एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या आहेत. याबाबतचं प्राथमिक निवेदन काल सरकारनं जारी केलं. त्यात बोलीदारांना स्वारस्यपत्र सादर करण्यासाठी १७...

संरक्षण दलातील एकल पुरुष कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजेचे लाभ द्यायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...

नवी दिल्ली : संरक्षण दलातील एकल पुरुष कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेचे लाभ (सीसीएल) द्यायला तसेच महिला अधिकाऱ्यांना सीसीएल तरतुदीत काही आणखी सवलती द्यायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली...

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पहिला टप्पा : एप्रिल 2020 ते जून 2020

एनएफएसए लाभार्थ्यांसाठीच्या एप्रिल-जून 2020 च्या निर्धारीत अन्नधान्याचे राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडून 93.5 % वितरण : भारतीय अन्नधान्य महामंडळ नवी दिल्ली : भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून प्राप्त अहवालानुसार, सुमारे 118 लाख मेट्रीक टन...