भारत एक नवी विकास वित्तीय संस्था बनण्यासाठी सज्ज – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी तीन वर्षांमध्ये आरंभी सुमारे ३ बिलियन डॉलर्सचं पेडअप भांडवल आणि ६९ बिलियन डॉलर्स ऋण पुरवठ्याचं उद्दिष्ट यांच्या बळावर भारत एक नवी विकास वित्तीय संस्था...
दिल्लीच्या दंगलग्रस्त भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या दंगलग्रस्त ईशान्य भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद राहतील. अशांत वातावरणामुळे शाळांच्या वार्षिक परिक्षाही 7 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं शिक्षण मंडळाच्या संचालकांनी एका पत्रकाद्वारे...
भारतीय हवाई दलाच्या ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे मुख्यालय वायू भवन येथे आज ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण करण्यात...
राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचारावर चर्चा व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी मान्य न केल्यामुळे झालेल्या गदारोळात आज लोकसभेचं कामकाज दुस-यांदा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
सकाळी सदनाचं कामकाज...
माउंट अन्नपूर्णा पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माउंट अन्नपूर्णा या जगातल्या दहाव्या सर्वाधिक उंचीच्या पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु आहे. हा गिर्यारोहक तीन क्रमांकाच्या शिबिरापासून खाली उतरत...
विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद 2020 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान...
नवी दिल्ली : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संवाद व संपर्क साधत देशात वैज्ञानिक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देण्याच्या क्षेत्रात विशेष योगदान देण्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठीची नामांकने मागवण्यात आली आहेत.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान...
तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबादमधे नरेंद्र मोदी स्टेडिअममधे झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्याच दिवशी भारतानं इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
याबरोबरच ४ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं...
ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना केली सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना सुरू केली आहे. ज्या राज्यांना ऊर्जेची टंचाई जाणवत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल, असं या...
दोन महसूल मंडळांच्या विलीनीकरणाची बातमी तथ्यहीन
केंद्रीय महसूल कायदा 1963 अंतर्गत स्थापन केलेल्या दोन मंडळांचे विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही
नवी दिल्ली : एका अग्रगण्य वृत्तपत्रात आज एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की, सरकार केंद्रीय प्रत्यक्ष...
चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला काल यश आलं. पहिल्या टप्प्यात चांद्रयान 173 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये 41 हजार 782 अंतरावर ठेवण्यात आलं आहे....











