२०२४ पर्यंत डिजीटल रेडिओ आणणार अशी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातलं एनडीए सरकार वर्ष २०२४ पर्यंत डिजिटल रेडियो आणणार असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या आकाशवाणी वार्षिक पुरस्कार प्रदान...

देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहील असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने सांगितलं आहे. कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून नियमित...

गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये धार्मिक वातावरणात साजरी होत आहे. गुरु गोविंद सिंग यांचं जन्मस्थान असलेल्या पटणा साहेब इथल्या तख्त श्री हरमंदिर...

निर्यात सज्जता निर्देशांक ( ईपीआय) 2020 बाबतचा अहवाल नीती आयोगाकडून जारी

नवी दिल्‍ली : नीती आयोगाने स्पर्धात्मकता संस्थेच्या भागीदारीने आज निर्यात सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2020 जारी केला. भारतातल्या राज्यांची निर्यातीबाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करणाऱ्या या पहिल्या अहवालाचा (ईपीआय)चा...

लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक  संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक असेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं ही अधिसूचना जारी...

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील...

पेट्रोल आणि डिझेलवरच्या किंमतीत तीन रुपयांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात आजपासून प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ झाली. विशेष उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढत पेट्रोलसाठी प्रतिलिटर आठ रुपये, तर डिझेलवरचं प्रतिलिटर चार रुपये...

सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो – हॉकीपटू पद्मश्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असं माजी हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने काल औरंगाबाद...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमध्ये ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची गुजरातमधल्या भरुचमध्ये पायाभरणी आणि लोकार्पण केलं. पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत १० व्या स्थानी असलेला...

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात आजपासून एक भारत श्रेष्ठ भारत ह्या अभियानाला सुरुवात होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या...