बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातले सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी...

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महिनाभरात कमी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची वाढलेली किंमत येत्या महिन्यात कमी होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. आज झारखंड मध्ये रायपूर...

सर्वोच्च न्यायालयानं दिली प्रशांत भूषण यांना दोन दिवसांची मुदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेविरुद्ध केलेल्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर पुनर्विचार करण्यासाठी, ज्येष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दोन दिवसांची मुदत दिली. न्यायव्यवस्थेवर टीका करणारी ट्विट...

शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा – उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा, जेणेकरून मुलांना लहान वयातच त्याचं महत्त्व समजून ते सर्व सुजाण नागरिक बनतील, अशी प्रतिक्रिया उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू यांनी...

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ४ महामार्गांचं गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रायगड परिसर आणि एकूणच महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांचं जाळं मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...

देशातल्या नागरिकांना मिळाल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या ९९ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीच्या आतापर्यंत ९९ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा मिळाल्या आहेत. आज २० लाखांहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. देशातल्या ७० कोटी...

“परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २० तारखेला, “परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली इथल्या तालकटोरा...

सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला केंद्र सरकारची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला सरकारनं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन...

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला.  सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस...

बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील सुमारे सहाशेपैकी १८८ लोकांना सुरक्षितपणे वाचवल्यानंतर आयएनएस कोची जहाज मुंबईला परतले. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेनंतर या जहाजारीवरील धाडसी वीरांनी या...