देशाची अर्थव्यवस्था भक्कम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या व्याजदरात कपातीच्या निर्णयाचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी स्वागत केलं आहे. बँकेनं कमी केलेल्या व्याजदराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा, अशी अपेक्षा...
भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. यानुसार देशातल्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेची फेररचना केली असून भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद तीन ऐवजी एक वर्षासाठी...
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्राणवायूचे उत्पादन वाढवण्यावर भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायूच्या टंचाईमुळं विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये अशी कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्हा प्राणवायूबाबत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातची सुनावणी २८ मार्चला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य...
पत्रकार गौरी लंकेश हत्येसंबंधी संघ कार्यकर्त्यांनं दाखल केलेला याचिका फेटाळण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याचा आरोप केल्याप्रकरणी काँग्रेस नेता राहुल गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरुद्ध संघ...
देशभरात काल कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका झाला आहे. काल देशभरात कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत...
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी भारताच्या भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांचं भारत भेटीसाठी आज भारतात आगमन झालं आहे. या भेटीमुळे विविध क्षेत्रातले भारत आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमधले संबंध अधिक...
देशाचा कोरोना मुक्तीदर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ४७ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ कोटी...
उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रधानमंत्र्यांकडून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज उत्तर प्रदेशात उज्वला २ या योजनेचं उद्घाटन झालं. या योजने अंतर्गत, लाभार्थींना पहिला गॅस सिलिंडर आणि एक शेगडी मोफत दिली...
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ५ कोटीच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आता पाच कोटीच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की...











