देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस...
लडाख केंद्रशासित प्रदेशातील कोविडविषयक परिस्थिती आणि विकासकामांबद्दल नायब राज्यपाल श्री.आर.के. माथुर यांचा केंद्रीय मंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखचे नायब राज्यपाल श्री.आर.के. माथुर यांनी आज येथे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि नव्याने तयार करण्यात आलेल्या 'केंद्रशासित प्रदेश लडाख' मधील कोविड...
देशाच्या समृद्ध परंपरा आणि गौरवशाली इतिहासाची मुलांना माहिती देण्याचे उपराष्ट्रपतींचे शिक्षकांना आवाहन
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना एकात्मिक आणि सर्वंकष शिक्षण देण्याचे आवाहन उपराष्ट्रपी एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
शिक्षक हे राष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आहेत अशा शब्दात गौरव करत शिक्षकांनी, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही...
गुजरातमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री आज आयुष्मान कार्ड वितरणाचा प्रारंभ करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डांचं वितरण करण्याचा प्रारंभ गुजरातमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत. गुजरातमध्ये राज्यभरात पन्नास...
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेचे लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाच्या वतीनं मागाठणे इथं राष्ट्रीय वयोश्री योजनेचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं.
राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ६० वर्षे पूर्ण झालेल्या...
पारंपरिक औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं वैश्विक केंद्र देशात उभारलं जाणं, हा देशाचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पारंपरिक औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं वैश्विक केंद्र देशात उभारलं जाणं, हा देशाचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर...
झारखंड मधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं घेतला वेग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला आहे. या महिन्यात 30 तारखेला पहिलया टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात सहा जिल्ह्यातल्या 13...
हर घर तिरंगा मोहिमेवर कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी खर्च करण्याचे केंद्र सरकारचे खाजगी कंपन्याना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी कंपन्या त्यांचा कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी म्हणजे CSR निधी हर घर तिरंगा मोहिमेशी संबंधित कार्यक्रमांसाठी खर्च करू शकतात, असं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
काल...
जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब – भारती पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी आज केलं.
नवी दिल्लीत राष्ट्रीय कुष्ठरोग विरोधी...
अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी – पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते काल दुबईत आयोजित...











